इन्सुली जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न..
इन्सुली जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष योगासनांचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वाचन आणि लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अत्यंत प्रभावी पद्धतीने अध्यापन केले. योगामुळे शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, … Continue reading इन्सुली जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed