महेश जांभोरे यांना ‘कोकण कलारत्न पुरस्कार जाहीर…

सावंतवाडी येथील एमजे डान्स अकॅडमीचे संचालक नृत्य दिग्दर्शक महेश जांभोरे यांना नृत्य दिग्दर्शन, कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘कोकण कलारत्न पुरस्कार – २०२६’ जाहीर झाला आहे. मुंबई येथील मॅड आर्टिस्ट या ग्रुपच्या माध्यमातून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यांच्या या उत्तुंग यशामुळे कला वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जांभोरे यांनी कलेप्रती … Continue reading महेश जांभोरे यांना ‘कोकण कलारत्न पुरस्कार जाहीर…