सिंधुदुर्ग नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक जयराम जाधव यांना प्रतिष्ठेचा ‘जिल्हा युवा पुरस्कार’ जाहीर..

सिंधुदुर्ग नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, पंचायत सदस्य आणि सामाजिक प्रशिक्षक श्री. जयराम जाधव यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘जिल्हा युवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. श्री. जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून समर्पित भावनेने सामाजिक क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत. १५ ऑगस्टला शासकीय कार्यक्रमात होणार सन्मान जिल्हा मुख्यालय ओरस येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य … Continue reading सिंधुदुर्ग नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक जयराम जाधव यांना प्रतिष्ठेचा ‘जिल्हा युवा पुरस्कार’ जाहीर..