शिवसेना उप तालुकाप्रमुख राकेश पवार आणि पदाधिकारी यांनी दिल्या संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा वाढदिवस अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. युवा नेतृत्व आणि शिवसेना उप तालुका प्रमुख राकेश पवार यांनी त्यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पुऱ्या होवोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली.यावेळी माजी विभाग प्रमुख सुशांत … Continue reading शिवसेना उप तालुकाप्रमुख राकेश पवार आणि पदाधिकारी यांनी दिल्या संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..