भूमिमाता महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या काजू प्रक्रिया युनिट इमारतीचे उत्साहात भूमिपूजन..
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व स्मार्ट प्रकल्पांतर्गत अनमोल प्रभागसंघ तळवडे कार्यक्षेत्रातील ‘भूमिमाता महिला शेतकरी उत्पादक कंपनी लि. मळगाव’ च्या काजू प्रक्रिया युनिट (2 TPD) नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज, मंगळवार दि. २१ जुलै २०२६ रोजी नेमळे-पेंडूरकरवाडी (ता. सावंतवाडी) येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कंपनीच्या या नवीन इमारतीमुळे प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार … Continue reading भूमिमाता महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या काजू प्रक्रिया युनिट इमारतीचे उत्साहात भूमिपूजन..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed