आषाढी महाएकादशी निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठल मंदिर समितीकडून करण्यात आले आहे..

आषाढी महा एकादशी निमित्त होणारी पूजा सकाळी ६ वाजता काकड आरती आणि महापुजेने होणार असून त्याचे मानकरी शेखर गुरुनाथ धारगळकर व नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर असणार आहेत. यानंतर सकाळी ११:३० ते २ वाजेपर्यंत श्री सदगुरु संगीत विद्यालय यांचा गायनाचा कार्यक्रम, २ ते ३ कालिका देवी भजनी मंडळ कारिवडे यांचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी ३ ते ४ … Continue reading आषाढी महाएकादशी निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठल मंदिर समितीकडून करण्यात आले आहे..