रात्रीच्या राजाचे कोटी गेले कुठे..

दशावतार म्हणजे कोकणाचा श्वास कोकणाचा ध्यास आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि देवभक्तीचा जिवंत वारसा. ही कला आज जिवंत आहे ती कोणामुळे? तर त्या कलाकारामुळे, ज्याने आयुष्यभर स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार केला नाही. कित्येक कलाकारांनी घरादारावर, संसारावर अक्षरशः तुळशीपत्र ठेवलं. लेकरांच्या गरजा बाजूला ठेवल्या, बायकोच्या डोळ्यातले अश्रू पुसायला वेळ नव्हता, आई-वडिलांची सेवा राहिली, स्वतःच्या शरीराची पर्वा केली नाही, … Continue reading रात्रीच्या राजाचे कोटी गेले कुठे..