महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील दिव्यांग विकास प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी येथे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच संस्थेला आर्थिक मदत देखील करण्यात आली. यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सभापती श्री अशोक दळवी, शिवसेना उपतालुका प्रमुख श्री गजानन नाटेकर, तालुका संघटक श्री संजय गावडे, भटक्या … Continue reading दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विकास प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी येथे शाळेतील मुलांना खाऊ वाटप..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed