महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील दिव्यांग विकास प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी येथे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच संस्थेला आर्थिक मदत देखील करण्यात आली.

यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सभापती श्री अशोक दळवी, शिवसेना उपतालुका प्रमुख श्री गजानन नाटेकर, तालुका संघटक श्री संजय गावडे, भटक्या विमुक्त संघटना तालुकाध्यक्ष श्री आनंद वरक, श्री एकनाथ हळदणकर, संस्थेचे अध्यक्ष रुपाली पाटील, शिक्षक विदिशा सावंत, द्रौपदी राऊळ व शाळेतील मुले उपस्थित होती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!