एम. पी. एस. सी च्या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एम. पी. एस. सी. च्या सचिवपदी धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या आंदोलनावर आज तोडगा निघण्याची शक्यता.मंत्री शिवेंद्रराजे यांनी आंदोलन स्थळी भेट देत सरकारच्या वतीने केलीय घोषणा. यामुळे येणाऱ्या काही तासात एम. पी. एस. सी. आंदोलनाची दिशा ठरणार आहे..

error: Content is protected !!