Month: October 2026

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शरद वझे यांचा भोसले सैनिक स्कूलमध्ये अनोखा ‘सायमल्टेनियस चेस’ उपक्रम….

बुद्धिबळाच्या पटावर एकाचवेळी शेकडो खेळाडूंना आव्हान देत, प्रत्येक पटावरील डावावर लक्ष ठेवत बुद्धिबळाचा थरार निर्माण करणारे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आणि चेस चॅलेंजर अकॅडमीचे संस्थापक शरद वझे आज १ ऑक्टोबर रोजी…

error: Content is protected !!