Category: कोल्हापूर

शिवराज्याभिषेक हा स्वाभिमान, स्वराज्य आणि न्यायव्यवस्थेच्या विजयाचा ऐतिहासिक क्षण – प्रा. रुपेश पाटील..

“रयतेचे राज्य, न्यायाचे राज्य आणि स्वाभिमानाचे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य.” छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा अभिषेक नव्हता, तर तो गुलामगिरीविरुद्धच्या स्वाभिमानाचा, स्वराज्याच्या संकल्पनेचा आणि हिंदवी साम्राज्याच्या पुनरुत्थानाचा…

हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाला मानाचा मुजरा!

सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे (देऊळवाडी) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सिंहासनाधिष्ठित शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांना विन्रम अभिवादन..

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विन्रम अभिवादन..

शेर्ले गावाच्या प्रथम नागरिक अर्थात प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. प्रांजल प्रशांत जाधव यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल करण्यात आले सन्मानित..

हा कार्यक्रम राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. समाजकार्य, नेतृत्वगुण आणि विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे सौ. जाधव यांना ‘नवदुर्गा सन्मान’ प्रदान करण्यात…

You missed

error: Content is protected !!