सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री दीपकभाई केसरकर यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यांच्या वाढदिवसानिमित्त आज नगरपालिका सफाई कर्मचारी यांना धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब,महिला जिल्हाप्रमुख व नगरसेवक ॲड नीता सावंत कविटकर,माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख दिनेश गावडे,नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड.सायली दुभाषी,स्नेहा नाईक,पंचायत समिती सदस्य प्रणाली टिळवे, अजय गोंदावळे, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, शैलेश मेस्त्री,सुनील नाईक,हर्षा जाधव, सुप्रिता धारणकर,पूजा नाईक,भारती परब, राजश्री निर्गुण, निलम कुमठेकर आदी शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते..
