किरण ठाकूर यांनी बिझनेस मॅनेजमेंट व हॉटेल मॅनेजमेंट चा पाया रचला – अमोल चव्हाण..

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक सामाजिक उद्योग व्यावसायिक जडणघडणीमध्ये लोकमान्य ट्रस्ट चा वाटा मोठा आहे या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी या भागातील तरुण-तरुणींच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने बिझनेस मॅनेजमेंट व हॉटेल मॅनेजमेंट यासारखी कॉलेज सुरू करून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवे दालन निर्माण केले विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात जे यश मिळाले ते यश आता कॉलेज जीवनात टिकवण्याच्या … Continue reading किरण ठाकूर यांनी बिझनेस मॅनेजमेंट व हॉटेल मॅनेजमेंट चा पाया रचला – अमोल चव्हाण..