सावंतवाडी तहसीलदार कार्यालय, सावंतवाडी पंचायत समिती कार्यालय तसेच सावंतवाडी नगरपरिषद येथे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणांची शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांनी भेट घेऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उपोषणकर्त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेत संजू परब यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत त्यांनी पाठपुरावा … Continue reading विविध उपोषणांना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची भेट; प्रशासनाशी सकारात्मक चर्चा करून प्रश्न मार्गी..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed