अभिष्टचिंतन सोहळ्यात तुमच्या आशीर्वादाची गरज – संजू परब..
शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन उद्या बुधवार दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता सावंतवाडी शहरातील गोविंद चित्रमंदिर येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यास उद्योगमंत्री उदय सामंत,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. दीपकभाई केसरकर तसेच कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. निलेशजी राणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती … Continue reading अभिष्टचिंतन सोहळ्यात तुमच्या आशीर्वादाची गरज – संजू परब..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed