Category: सिंधुदुर्ग

समृद्धी प्रतिष्ठान साळगाव खेरवाडी येथे महिला दिन साजरा..

आजची स्त्री ही स्वाबलंबी बनली पाहिजे. तिला कुणापुढेही कसल्याच गोष्टीसाठी विसंबून राहता लागू नये. यासाठी सर्व स्त्रियांनी रोजगार निर्मितीकडे वळले पाहिजे. आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. खांद्याला खांदा…

सावंतवाडी पंचायत समिती सभापती सौ. सुश्मिता जाधव व उपसभापती श्री. गौरव मुळीक यांची इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट..

सावंतवाडी पंचायत समिती सभापती सौ. सुश्मिता जाधव व उपसभापती श्री. गौरव मुळीक यांनी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला अचानक भेट…

शेर्ले गावाच्या प्रथम नागरिक अर्थात प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. प्रांजल प्रशांत जाधव यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल करण्यात आले सन्मानित..

हा कार्यक्रम राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. समाजकार्य, नेतृत्वगुण आणि विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे सौ. जाधव यांना ‘नवदुर्गा सन्मान’ प्रदान करण्यात…

महीलांनी आता आत्मविश्वासाने पुढाकार घेणे काळाची गरज:सौ.मानसी परब

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग वतीने सावंतवाडी हिंदुस्तान पॉलिमर उद्योम नगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महीलांना सन्मानित करण्यात आले. महिलांच्या जीवनात आणि समाजात तर खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणायचे असेल…

जगद्गुरु श्रीमंत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून बोरीवलीत महिलांना ‘सुखी संसाराचा मूलमंत्र’ विषयावर मार्गदर्शन..

मुंबईतील बोरीवली येथे महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जगद्गुरु श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आयोजित या कार्यक्रमात ‘सुखी संसाराचा मूलमंत्र’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.. महिला…

कुणकेरी येथील ऐतिहासिक ‘हुडोत्सव’ जल्लोषात; भाजप युवा नेते विशालजी परब यांची उपस्थिती..gafag

सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐतिहासिक आणि थरारक असा प्रसिद्ध श्री देवी भावई हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. कोकणातील शिमगोत्सवाला विशेष महत्त्व असून, होळीच्या…

सावंतवाडी उपविभागीय अधिकारी महसूल यांना राष्ट्रीय महामार्ग यांनी दाखवली केराची टोपली : सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांचा आरोप..

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे इन्सुली खामदेव नाका या ठिकाणी सुरू असणारे काम त्या ठिकाणी फलक न लावणे या संदर्भात उपविभागीय अधिकारी महसूल तथा दंडाधिकारी यांना राष्ट्रीय महामार्ग संदर्भात बैठक…

केंद्रीय राज्यमंत्री व्ही सोमन्ना (रेल्वे व जलशक्ती विभाग) यांचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केले स्वागत..

राष्ट्रीय जलजीवन मिशन यांच्या माध्यमातून दिनांक ८ मार्च ते २२ या पंधरवड्यामध्ये जल महोत्सव साजरा करण्याचे निर्देश आहेत.त्या अनुषंगाने जल शक्ती विभाग भारत सरकार च्या वतीने ८ मार्च २०२६ रोजी…

इन्सुली गावठण अंगणवाडीमध्ये आठ महिने लाईट सेवा सुरू नव्हती जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी घेतली दखल

इन्सुली गावठण मधील अंगणवाडी मध्ये गेले आठ महिने लाईट सेवा सुरू नव्हती. अंगणवाडीतील मुलांना आजच्या या अति उष्ण गर्मीत बसवा लागत होत. ही बाब अंगणवाडी कर्मचारी यांनी जिल्हा परिषद सदस्य…

कुणकेरीचा हुडा ग…

कुणकेरी हे कोकणातील सावंतवाडी तालुक्यात वसलेले निसर्ग संपन्न गाव.या गावातील उत्सव हुडा म्हणजे एक पर्वणीच.हा उत्सव म्हणजे माहेरच्या आठवणींचा दरवळ आणि परंपरेचा मान.प्रत्येक माहेरवाशिणीच्या मनातील हळवा कोपरा उलगडणारा खास सोहळा.माहेरची…

error: Content is protected !!