Category: सिंधुदुर्ग

सावंतवाडीत युवक युवतीच्या आत्महत्येने पुन्हा खळबळ..

सावंतवाडी येथील प्रसिद्ध असलेल्या मोती तलावामध्ये युवक आणि युवतीने उडी टाकून आत्महत्या केल्याचा भयंकर प्रकार घडला आहे.यात युवकाचा मृतदेह सापडला असून युवतीचा अद्याप शोध चालू आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले…

error: Content is protected !!