कट्टर शिवसैनिकांच्या शिवसेना पक्ष ( ठाकरे सेना ) नेहमी पाठीशी – माजी खासदार विनायक राऊत..
सर्वच निवडणुका शिवसे ना ( ठाकरे सेना ) पूर्ण ताकदीने लढवीत आहे. हे शक्य आहे केवळ कट्टर शिवसैनिकांमुळे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्वच शिवसैनिक ताकदीने…
