महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव; वेंगुर्ल्यात तीन दिवसीय प्रदर्शन महोत्सव..
महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे, या उद्देशाने इनरव्हील क्लब वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ३०…