Category: सिंधुदुर्ग

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा..

भविष्यातील दुष्काळाच्या संभाव्य सावटावर मात करण्यासाठी आणि जलसंवर्धनाला गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे युवा…

error: Content is protected !!