कर्नल बसवराज कलोली सी. ओ. 109( टी. ए.) बटालियन एम. एल. आय. कोल्हापूर यांच्या आदेशाने सैनिकांसाठी कोलगाव येथे कॅन्टीन सुरु..
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हयातील आजी माजी सैनिकांसाठी सी.एस्.डी. कॅन्टीन सेवा (विस्तार कक्ष) १०९ इन्फट्री बटालियन (टी.ए.) मराठा लाईट इन्फट्री कोल्हापूर यांच्याकडुन मंजुर झालेली आहे. या सेवेचा शुभारंभ शुक्रवार दि.२३ जानेवारी…
