भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘स्टार्टअप वर्कशॉप’..
विद्यार्थ्यांच्या कल्पनांना नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअपच्या माध्यमातून प्रत्यक्ष व्यावसायिक रूप देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील इनक्युबेशन सेंटर आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी यांच्या…