Category: मनोरंजन

शिवजयंती निमित्त महिलांसाठी कोलगावात सौभाग्यवती स्पर्धा आणि मोफत नेत्रतपासनी .

सावंतवाडी : माणुसकी प्रतिष्ठान आणि कोलगाव ग्रामस्थ आयोजित शिवजयंती निमित्त कोलगाव गावातील महिलांसाठी कोलगाव सौभाग्यवती स्पर्धेचे आयोजन १९ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. सकाळी ९:३० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत…

error: Content is protected !!