Category: दशावतार

ऍड. शीतल अभिजीत टिळवे यांना भोपाळ येथील सेज विद्यापीठातून डॉक्टरेट प्रदान…..

कोलगाव येथील सामाजिक कार्यकर्ती व अनुभवी विधिज्ञ *ऍड. शीतल अभिजीत टिळवे* यांना भोपाळ येथील संजीव अग्रवाल ग्लोबल एज्युकेशनल युनिव्हर्सिटी अर्थात *सेज विद्यापीठामार्फत* कायदेविषयातील डॉक्टरेट अर्थात *पीएचडी पदवी* प्रदान करण्यात आली…

You missed

error: Content is protected !!