Month: August 2026

नामस्मरण आणि भजनाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कौतुकास्पद — युवा नेते विशाल परब

भजनप्रेमी आणि ग्रामस्थांच्या वतीने तळवडे येथे आयोजित करण्यात आलेला नामस्मरण चक्रीभजन महोत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाला भाजप महाराष्ट्राचे युवा नेते श्री.विशाल परब आणि सावंतवाडी पंचायत समिती…

error: Content is protected !!