Featured News

Posts List

Posts Slider

Health

Economy

Latest News

आता सहकाराची रणधुमाळी सुरु होणार..

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची शिखर संस्था आणि ग्रामीण अर्थकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अखेर सुरू झाली आहे. राज्य सहकारी…

ग्रामीण भागातून शिक्षण घेत डॉ. विठ्ठल शिंदे यांची इंग्रजी विषयातून पी.एच.डी.ला गवसणी..

गोठोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथील रहिवासी आणि सध्या कोल्हापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. विठ्ठल गंगाराम शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून इंग्रजी विषयातून…

तळवडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इको-फ्रेंडली राखी उपक्रम..

रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून येथील इंग्लिश मिडियम स्कूल तळवडे मध्ये इको-फ्रेंडली राखी मेकिंग ऍक्टिव्हिटी उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी प्लास्टिकला फाटा देत पानं, फुलं, बिया, कापूस यांसारख्या नैसर्गिक साहित्यापासून आकर्षक राख्या…

दोडामार्ग येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मुलींच्या लंगडी स्पर्धेचे आयोजन- विक्रांत सावंत

शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ निमित्त मुलींसाठी विशेष लंगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बँक ऑफ इंडिया, शाखा…

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर सावंतवाडी एसटी डेपोतील खड्डे तत्काळ बुजवले ; प्रवाशांमधून समाधान..

सावंतवाडी येथील एसटी बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आणि नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाच्या…

You missed

error: Content is protected !!