Category: सिंधुदुर्ग

कोट्यवधी देयके न दिल्याने इन्सुलि येथील ठेकेदारांचे एक दिवसीय लाक्षणीक उपोषण..

ग्रामपंचायत वर प्रशासक बसला आणि त्याचा फटका मात्र ठेकेदारांना बसला. इन्सुलि येथील ठेकेदारांनी आज स्वातंत्र्यदिनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडले. कोणताही ठोस शासन निर्णय नसताना इन्सुलि ग्रामपंचायत ने प्रशासन बसल्यापासून…

error: Content is protected !!