Category: सिंधुदुर्ग

मोफत अभ्यासक्रमांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करा – विक्रांत सावंत..

एमकेसीयेलकडून दिल्या जाणाऱ्या मोफत अभ्यासक्रमांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत केली. सध्याचे युग इंटरनेटचे युग आहे ते…

error: Content is protected !!