Category: मनोरंजन

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक कार्यात रोवला गेला मानाचा तुरा; मानसी परब -राणे यांना महाराष्ट्र नारिशक्ती गौरव पुरस्कार प्रदान..

कार्य सन्मान..राष्ट्राचा अभिमान.. हे ब्रीद जोपासत महाराष्ट्र श्रम कामगार संघटना गेली अनेक वर्षे कार्य करत आहे. या संस्थेच्या वतीने अथक परिश्रम, कष्ट, समर्पण आणि कर्तृत्व भावनेचा गौरव करण्यासाठी भारत श्री…

आरवली सखेलखोलमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार; भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीने रंगली स्पर्धा.!

श्री देव वेतोबा, सातेरी, भुमैया कला क्रीडा मंडळाच्या वतीने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे पन्नासहून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता, ज्यामुळे वातावरणात उत्सुकता आणि रोमांच निर्माण…

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत आजगाव येथे बैलगाडा शर्यतीचा थरार..

आजगाव शिवशक्ती मैदान पांढरेवाडी परिसरात खिल्लार प्रेमी ग्रुप, नाद बैलगाडी शर्यतीचा यांच्या सहयोगाने शिवशक्ती मित्रमंडळ आजगाव आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पारंपरिक क्रीडा…

आम्ही देतोय,शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी ..

आम्ही देतोय,शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी..

केवळ एक दिवस आईचा नसतो तर येणारा प्रत्येक दिवस हा आईमुळे असतो -मातृदिन विशेष..

खरंतर केवळ एक दिवस हा आईचा नसतो तर आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा आई मुळे असतो. त्यामुळे केवळ एक दिवस मातृदिन साजरा करून आपण आपल्याच आईच महत्व कमी करत…

मिलाग्रीस कॅथेड्रल ( महाचर्च) उद्गघाटन सोहळा..

सावंतवाडी येथील संस्थानकालीन महाचर्च पूर्णरचित उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या सर्व ख्रिस्ती बांधव आणि सर्व धर्मीय बांधवांचे हार्दिक स्वागत..

शेवटी मिळवून दाखवलंच..

खडतर प्रवास, जिद्द, संयम या जोरावर हव्या त्या यशाला गवसणी घालता येथे याच उदाहरणं म्हणजे नुकतीच मीरा भाईंदर येथे पोलीस ठाण्यात नेमणूक झालेली कोलगाव येथील दीपाली राऊळ.. गेली ४ वर्षे…

व्हॉइस ऑफ मिडीया सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका कार्यकारिणी जाहीर.

व्हॉइस ऑफ मीडिया’ ही संघटना ७८ देशामध्ये पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय पद्धतीने कार्यरत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनेचा वाढता प्रभाव पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संघटनेचा विस्तार वेगाने होत असून…

सावंतवाडीतील पुनर्रचित ‘मिलाग्रिस कॅथेड्रल’चा ९ मे रोजी भव्य उद्घाटन व आशीर्वाद सोहळा

सिंधुदुर्ग धर्मप्रांत २००५ साली उदयास आला. या धर्म प्रांतातील सावंतवाडी मिलाग्रीस महामंदिराचे नूतनिकरण गेल्या पाच वर्षांपासून सुरु करून आजच्या घडीला पूर्णत्वास आले आहे. या स्थापना झालेल्या ऐतिहासिक आणि पहिल्या पुनर्रचित…

वृषाली रेडकर – येळावीकर यांना ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ प्रदान

सोशल मीडियावर ‘कोकणची वृषाली’ म्हणून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध कलावंत वृषाली सुधाकर रेडकर – येळावीकर यांना यावर्षीचा मानाचा ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ देऊन गौरविण्यात आले. विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल…

You missed

error: Content is protected !!