Category: मनोरंजन

महिला आरोग्य शिबीर: कष्टकरी महिलांच्या आरोग्यासाठी एक प्रभावी पाऊल!

महिलांच्या आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘यसार सोशल फाउंडेशन ‘ सिंधुदुर्ग’ आणि ‘आपला दवाखाना, सालईवाडा’ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन…

कारिवडे ग्रामपंचायत येथे पुरुषांसाठी ‘WELEAD’ प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न!

ग्रामपंचायत कारिवडे, सिंधुदुर्ग डायोसिजन डेव्हलपमेंट सोसायटी सावंतवाडी आणि कोकण डेव्हलपमेंट सोसायटी, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील पुरुषांकरिता ‘WELEAD’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. १३ मार्च २०२६ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. या…

सोहळा जागतिक महिलादिन कार्यक्रमाचा! सन्मान स्त्री-कर्तुत्वाच्या यशोशिखरांचा..

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या वतीने “नारी आरोग्य महोत्सव – सक्षम स्त्री, सक्षम समाज” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील महिलांचे कर्तृत्व गौरविणे, त्यांना…

नानेली ग्रामपंचायतीत ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा..

स्त्री शक्तीचा जागर आणि सन्मान” हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायत नानेली येथे १२ मार्च २०२६ रोजी ‘जागतिक महिला दिन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महिला सक्षमीकरण, आरोग्य जनजागृती आणि क्रीडा गुणांना…

महीलांनी आता आत्मविश्वासाने पुढाकार घेणे काळाची गरज:सौ.मानसी परब

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग वतीने सावंतवाडी हिंदुस्तान पॉलिमर उद्योम नगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महीलांना सन्मानित करण्यात आले. महिलांच्या जीवनात आणि समाजात तर खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणायचे असेल…

कुणकेरीचा हुडा ग…

कुणकेरी हे कोकणातील सावंतवाडी तालुक्यात वसलेले निसर्ग संपन्न गाव.या गावातील उत्सव हुडा म्हणजे एक पर्वणीच.हा उत्सव म्हणजे माहेरच्या आठवणींचा दरवळ आणि परंपरेचा मान.प्रत्येक माहेरवाशिणीच्या मनातील हळवा कोपरा उलगडणारा खास सोहळा.माहेरची…

एमआयटी’ – लाईफ ट्रांन्सफॉर्मेशन सेंटर’ व ‘राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचा १२ मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा!

महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे येथील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘यशदा’ या प्रशिक्षण केंद्रांनंतर एमआयटी, पुणे व राष्ट्रीय सरपंच संसदचे सर्वेसर्वा डॉ. राहुल कराड यांच्या संकल्पनेतून दौंड, पुणे येथे तब्बल दोनशे…

कृपासिंधू मित्र मंडळ भटवाडी दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार साजरा करणार शिवजयंती उत्सव..

कृपासिंधू मित्र मंडळ भटवाडी हे ३३ व्या वर्षात पदार्पण करत आहे.यावर्षी देखील शिवजयंती उत्सव तिथीनुसार मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी सकाळी दहा वाजता…

सौ.मानसी महेश परब -राणे यांना मराठी समाजभूषण पुरस्कार प्रदान..

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त अमृतानुभव फाउंडेशन पुणे आयोजित विश्व मराठी भाषा कर्तुत्व संमेलन २०२६ आयोजित करण्यात आले होते. या संमेलनामध्ये विविध क्षेत्रात मराठी भाषा, संस्कृती व राष्ट्रासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रेरणादायी…

आजपासून कोकणामध्ये रंगणार शिगमोत्सवाची धूळ..

कोकणी माणूस कुठेही असला तरी दोन सणांना आवर्जून उपस्थित राहतोच एक म्हणजे गणेशोत्सव तर दुसरा म्हणजे शिगमोत्सव.हे दोन्ही सण कोकणी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचे मानले जातात. त्यात खास करून कोकणामध्ये शिगमोत्सवाची…

You missed

error: Content is protected !!