विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच आहारातील त्यांचे महत्त्व समजावे ,विद्यार्थ्यांनी पालेभाज्या ,रानभाज्या खाव्यात यासाठी आज कोलगाव जिल्हा परिषद शाळा नंबर १ मध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री हा शालेय उपक्रम पार पडला..
विद्यार्थ्यांना आहारातील भाजीचे महत्व कळावे हा मुख्य उद्देश उपक्रमाचा पाहायला मिळाला.तसेच विद्यार्थ्यांना स्वतः विक्रीचे ज्ञान व्हावे ,हस्तकौशल्य विकासातून राखी तयार करणे व स्व कमाई करणे हा स्काऊट/गाईड यांचा एक उपक्रम सुद्धा आज शाळेत राबविला गेला.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.प्रसाद नाईक,माजी मुख्याध्यापक -श्री .कारीवडेकर ,मुख्याध्यापिका श्रीम.मृगाली पालव,सहशिक्षिका श्रीम .सृष्टी पाटील,श्रीम.मेघा सावंत, श्रीम.अनिता कतगर ,पत्रकार रंजित गोविंद जाधव, स्वयंपाकी ,मदतनीस ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Found this while browsing for something new and the experience has been top notch. The login process is seamless and I love how the promotions update regularly. It really feels like a community where players are valued. Will keep coming back for sure. inrajaluck777
I appreciate how organized the payment section is here. Deposits process instantly and I love the regular promotions that keep things exciting. Make sure you check idgaruda188 when you get a chance
Hi there, I’d like to receive a quote for your services and understand the typical timeline. Please let me know what details you need from me to proceed. Thanks!
Hello, I’d like to receive a quote for your services and understand the typical timeline. Please let me know what details you need from me to proceed. Thanks!
Hi, I’m researching options in your area and your offering looks promising for what I have in mind. Please get in touch when you have a moment. Thank you!