सिंधुदुर्गला जागतिक पर्यटन नकाशावर अधोरेखित करणारा ऐतिहासिक दिवस..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथील बहुप्रतीक्षित ताज हॉटेल प्रकल्पासाठीचा त्रिपक्षीय करार आज मंत्रालयात मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, मा.उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे, मा.उपमुख्यमंत्री सौ.सुनेत्रा पवार जी, मा.पर्यटनमंत्री श्री.शंभूराज देसाई जी, आमदार श्री.दीपकजी केसरकर, तसेच…