राणी पार्वती देवी हायस्कुल व ज्युनियर कॉलेज येथे गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमाचे आयोजन..
राणी पार्वती देवी ज्युनियर कॉलेजला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने बुधवारी दिनांक २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:१५ वाजता कॉलेजच्या सभागृहात उच्च माध्यमिक विभागातील निवृत्त शिक्षकांना प्रशालेत आमंत्रित…