कोलगावातील प्राथमिक उपकेंद्रातील अपुऱ्या औषध आणि कर्मचारी याबाबत शिवसेना उपतालुका प्रमुख राकेश पवार यांनी वेधले जिल्हा परिषद आरोग्य सभापतींचे लक्ष..
कोलगावातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे गरजू रुग्णासाठी आवश्यक बनलं आहे. तिथे अनेक आरोग्य शिबीरे, रुग्णांवर मोफत उपचार, मोफत औषध असे दिले जात आहेत. मात्र आता अपुरा औषध साठा, अपुरा कर्मचारी…