आषाढी महाएकादशी निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठल मंदिर समितीकडून करण्यात आले आहे..
आषाढी महा एकादशी निमित्त होणारी पूजा सकाळी ६ वाजता काकड आरती आणि महापुजेने होणार असून त्याचे मानकरी शेखर गुरुनाथ धारगळकर व नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर असणार आहेत. यानंतर सकाळी ११:३०…