आणखी एक मानाचा तुरा भोसले सैनिक स्कूल ठरले ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’!
पुणे येथे झालेल्या १७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्ह अँड स्कूल अवॉर्ड्स सोहळ्यात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलला ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाळेचे प्राचार्य सॅव्हीओ फर्नांडिस यांनी हा पुरस्कार…