Category: सिंधुदुर्ग

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा. श्री. सच्चिदानंद जगन्नाथ परब ऊर्फ संजू परब यांच्या शुभ हस्ते गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप..

आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळ, आरोस व शिक्षण प्रसारक मंडळ, आरोस यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आरोस बाजार…

error: Content is protected !!