पीएम स्वनिधी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्धर निधी योजनेचा लाभ जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी घ्यावा- उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर
नगरपरिषदेच्यावतीने शहरातील सर्व पथविक्रेते आणि फेरीवाल्यांसाठी केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी ‘पीएम स्वनिधी’ पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी…