Category: सिंधुदुर्ग

महसूल व वन विभागातर्फे सावंतवाडीत ‘भू प्रणाम केंद्रा’चे थाटात उद्घाटन..

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने सावंतवाडी येथील उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयात ‘भू प्रणाम केंद्रा’चे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते…

error: Content is protected !!