क्रेडिट कार्ड रिवार्ड्स / पॉईंट्स एक्सपायरी फसवणूक बाबत महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून जनजागृती..
सध्या अनेक फसवणूकीचे प्रकार घडत आहेत. सायबर गुन्हे झपाट्याने वाढत आहेत. अश्यातच क्रेडिट कार्ड रिवार्ड्स / पॉईंट्स एक्स्पायरी फसवणूक होत आहे. फसवणूक करणारे बनावट संदेश पाठवतात की तुमचे क्रेडिट कार्ड…