कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होणार विविध उपक्रमांनी..
कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होत असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात देखील मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. विविध…
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त संसद कोकण समृद्धी महोत्सवाचे आयोजन..
भारतीय जनता पार्टी आयोजित माननीय श्री खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६ याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त जिल्हा स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन…
बांदा येथे जिल्हास्तरीय हौशी क्रिकेट स्पर्धेचा थरार..
सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट संघटना व सावंतवाडी तालुका क्रिकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हौशी क्रिकेट स्पर्धेचा समारोप उत्साहात झाला. या स्पर्धेने जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष…
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा.. !
पंचक्रोशीच्या वतीने पीपीएल २०२६ अर्थात पंचक्रोशी प्रीमियर लीग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशाल परब, सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲडव्होकेट श्री अनिलजी निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न…
कर्तृत्ववान नारीशक्तीचा सर्वोदय नगरमध्ये सन्मान !
शहरातील सर्वोदय नगर येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. परिसरातील महिलांच्या सहभागामुळे आणि रहिवाशांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाला एक आगळावेगळा रंग प्राप्त झाला. या प्रसंगी सर्वोदय…
कारिवडे ग्रामपंचायत येथे पुरुषांसाठी ‘WELEAD’ प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न!
ग्रामपंचायत कारिवडे, सिंधुदुर्ग डायोसिजन डेव्हलपमेंट सोसायटी सावंतवाडी आणि कोकण डेव्हलपमेंट सोसायटी, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील पुरुषांकरिता ‘WELEAD’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. १३ मार्च २०२६ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. या…
नानेली ग्रामपंचायतीत ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा..
स्त्री शक्तीचा जागर आणि सन्मान” हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायत नानेली येथे १२ मार्च २०२६ रोजी ‘जागतिक महिला दिन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महिला सक्षमीकरण, आरोग्य जनजागृती आणि क्रीडा गुणांना…
इन्सुली गावठण अंगणवाडीमध्ये आठ महिने लाईट सेवा सुरू नव्हती जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी घेतली दखल
इन्सुली गावठण मधील अंगणवाडी मध्ये गेले आठ महिने लाईट सेवा सुरू नव्हती. अंगणवाडीतील मुलांना आजच्या या अति उष्ण गर्मीत बसवा लागत होत. ही बाब अंगणवाडी कर्मचारी यांनी जिल्हा परिषद सदस्य…
एमआयटी’ – लाईफ ट्रांन्सफॉर्मेशन सेंटर’ व ‘राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचा १२ मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा!
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे येथील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘यशदा’ या प्रशिक्षण केंद्रांनंतर एमआयटी, पुणे व राष्ट्रीय सरपंच संसदचे सर्वेसर्वा डॉ. राहुल कराड यांच्या संकल्पनेतून दौंड, पुणे येथे तब्बल दोनशे…
