सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राला दिशा देणारा जिल्हा; महाराष्ट्र भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ..
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राला दिशा देणारा जिल्हा असून, शेतकरी हा देशाचा कणा आहे. किसान मोर्चाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळत आहे, हे त्यांचे भाग्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र भाजपा…