राणी पार्वती देवी हायस्कूल च्या यशामागे शिक्षकांचे महत योगदान – विक्रांत सावंत..
आरपीडी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापक आणि शिक्षकांनी घडवलेली मुले आज देश -विदेशात विविध उच्च पदावर यशस्वीपणे कार्यरत आहेत. येथील शिक्षकांनी घेतलेली मेहनत या यशामागे आहे. इथल्या शिक्षकांकडून शिक्षण घेण्याचे…