वेंगुर्ला : पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला तालुका म्हणजे वेंगुर्ला तालुका. या तालुक्यातील रेडी जिल्हा परिषद ही अनेक विकास कामांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. गेल्या वेळी जिल्हा परिषद निवडणूक लढवीत प्रितेश राणे यांनी मोठा विजय मिळवून दिला होता. मनमिळाऊ स्वभाव, कामाप्रति असलेली निष्ठा यामुळे प्रितेश राऊळ यांना रेडी जिल्हा परिषद साठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली. रात्री उशिरा याबाबत त्यांना माहिती देण्यात आली. आज ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी युतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रितेश राऊळ यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!