Category: Uncategorized

बजरंग दल आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोती तलावामध्ये स्वच्छता मोहीम..

पावसामुळे सावंतवाडी शहराची शान असलेल्या मोती तलावामध्ये प्लास्टिक बॉटल यांचा मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. यामुळे मोती तलावाच्या सौंदर्याला हानी पोचत होती. त्यात करून काही हॉटेल व्यावसायिक हे सुद्धा…

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग….

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE) मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश…

कै. विकासभाई भालचंद्र सावंत यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..

कै. विकासभाई सावंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय कार्याला विनम्र अभिवादन..

स्वतःला इतके सक्षम व यशस्वी करा की दुनिया तुमच्या मागे येईल : आ. निलेश राणे

विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना आमदार निलेश राणे म्हणाले, “जीवनात निष्ठेला सर्वोच्च स्थान द्या आणि नेहमी साधेपणा जपा. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल, तिथे इतके मोठे व्हा की तुमच्या माध्यमातून या…

सकल मराठा समाजाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित..

दहावी – बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुला- मुलींचा सकल मराठा समाज सिंधुदुर्ग यांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दिनांक १३ जून रोजी सायंकाळी…

सीईटी सेलचा ‘विभागीय सुसंवाद २०२६’ उत्साहात संपन्न : केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी-पालकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन….

महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भातील विभागीय सुसंवाद कार्यक्रम आज यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे…

सीईटी सेलचा विभागीय सुसंवाद कार्यक्रम ९ जून रोजी….

महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भात विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. ९ जून रोजी सकाळी…

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अधिव्याख्याता सचिन लांजेकर यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट…..

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा मेकॅनिकल विभागाचे अधिव्याख्याता सचिन सुनील लांजेकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ‘हीट ट्रान्सफर’ विषयात पीएचडी संपादन केली आहे. कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटीतून त्यांनी ऑटोमोबाईल रेडिएटरमध्ये…

यंदा घर पडेल अंगावर! छप्पर हरवलेल्या ‘त्या’ अगतिक माऊलीच्या आक्रोशाला भाजप युवा नेते विशाल परब यांचा ‘मदतीचा हात’..

डोक्यावर छप्पर नाही, घरात कमावता माणूस नाही, सोबतीला फक्त मरणयातना आणि अंगावर येणारा पावसाळा… अशा अत्यंत विदारक आणि ह्रुदय पिळवटून टाकणाऱ्या परिस्थितीत इन्सुली पागावाडी येथील एक ६५ वर्षांची वृद्ध विधवा…

युवासेना सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी मोईन फिरोज खान यांची निवड..

सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील शिंदे गट युवा सेना पक्षाचे धडाडीचे पदाधिकारी मोईन फिरोज खान यांची आज सावंतवाडी युवा सेना उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मोईन खान यांनी मागील काळात…

You missed

error: Content is protected !!