Category: Uncategorized

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक कार्यात रोवला गेला मानाचा तुरा; मानसी परब -राणे यांना महाराष्ट्र नारिशक्ती गौरव पुरस्कार प्रदान..

कार्य सन्मान..राष्ट्राचा अभिमान.. हे ब्रीद जोपासत महाराष्ट्र श्रम कामगार संघटना गेली अनेक वर्षे कार्य करत आहे. या संस्थेच्या वतीने अथक परिश्रम, कष्ट, समर्पण आणि कर्तृत्व भावनेचा गौरव करण्यासाठी भारत श्री…

तळगांव भूषण पुरस्कार सोहळा २०२५..

तळगांव गुणगौरव समितीच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी *तळगांव भूषण* पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या परंपरेचे सातत्य राखत, यावर्षीचा पुरस्कार जाहीर करण्यात…

राणी पार्वतीदेवी हायस्कुल व ज्युनियर कॉलेजचा निकाल ९९. २०%….

सावंतवाडी तालुक्यातील एक दर्जेदार शैक्षणिक हायस्कुल आणि कॉलेज म्हणून राणी पार्वतीदेवी हायस्कुल व ज्युनियर कॉलेज ची ख्याती आहे. अनेक तज्ञ् शिक्षक मुलांचं भवि्तव्य घडवत असतात. हीच परंपरा कायम राखत यावर्षी…

आरोग्य विषयक प्रश्नाबाबत आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची बैठक संपन्न..

सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.दिपकभाई केसरकर यांच्या मागणीनुसार.ना.श्री. प्रकाश आबिटकर ,मंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य भवन मुंबई येथील आरोग्य मंत्री यांच्या दालनामध्ये मतदार संघातील सावंतवाडी, वेंगुर्ले…

शेवटी मिळवून दाखवलंच..

खडतर प्रवास, जिद्द, संयम या जोरावर हव्या त्या यशाला गवसणी घालता येथे याच उदाहरणं म्हणजे नुकतीच मीरा भाईंदर येथे पोलीस ठाण्यात नेमणूक झालेली कोलगाव येथील दीपाली राऊळ.. गेली ४ वर्षे…

व्हॉइस ऑफ मिडीया सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका कार्यकारिणी जाहीर.

व्हॉइस ऑफ मीडिया’ ही संघटना ७८ देशामध्ये पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय पद्धतीने कार्यरत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनेचा वाढता प्रभाव पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संघटनेचा विस्तार वेगाने होत असून…

आर. पी. डी. च्या यशस्वी विद्यार्थ्यांना संचालक मंडळाने दिल्या शुभेच्छा..

गुणवत्ता आणि सातत्य याचा उत्तम मेळ साधला की कोणतेही यश हे दूर नसतं. हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं ते म्हणजे राणी पार्वतीदेवी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी याने. आज…

आर. पी. डी. हायस्कुल चा यावर्षीचा बारावीचा निकाल ९५. ४६ %..

आर. पी. डी. हायस्कुल चा यावर्षीचा बारावीचा निकाल ९५. ४६ %.. लागला आहे. विज्ञान शाखा १- तन्वी वामन काणेकर – ९०. १७% 2- श्रेया गुणाजी गवस – ९०. % ३-…

सावंतवाडीत १० मे रोजी ‘सम्राट संगीत सितारा’ स्पर्धेची पहिली प्राथमिक फेरी

शास्त्रीय संगीतातील नवोदित आणि हौशी गायक-गायिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट १ आणि सम्राट क्लब मये यांच्या संयुक्त विद्यमाने ‘२० व्या सम्राट संगीत सितारा’ या भव्य शास्त्रीय…

पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी मळगाव ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन..

मळगाव येथील ग्रामस्थांनी पावसाळ्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी करत महावितरणकडे निवेदन सादर केले. या निवेदनात मुख्य लाईनवरील झाडांची छाटणी, जीर्ण व धोकादायक वीज खांबांचे…

You missed

error: Content is protected !!