सावंतवाडीच्या कन्येने मिळविले महाराष्ट्राच्या रोलबॉल संघात मानाचे स्थान..
सावंतवाडी तालुक्यातील मिलाग्रिस शाळेची गुणवान खेळाडू कुमारी विधि सुनिल मिशाळ हिची 20 वी सब-ज्युनियर (U-14) महाराष्ट्राच्या रोलबॉल संघातील टॉप १२ खेळाडूंमध्ये निवड झाली आहे. ही निवड केवळ विधिच्या मेहनतीचा गौरव…