भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शीत युद्ध संपूर्ण जगाला माहित आहे. क्षेत्र कोणतेही असो भारत आणि पाकिस्तान यांच्यात नेहमी कोणताही सामना असो तो हायहोल्टेज असतोच.
आज झालेला अंडर १९ आशिया कपमध्ये सुद्धा हे प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर ठाकले होते. साखळी सामन्यात जेव्हा हेच प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे राहिले होते तेव्हा पाकिस्तान ने बाजी मारली होती. त्यामुळे आशिया कप मधील अंतिम सामन्यात सर्वांच्या नजरा भारतावर होत्या.३३८ धावा काढत ३३९ धावांचं लक्ष पाकिस्तान ने भारतासमोर ठेवले होते.
या लक्षाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर काही फरकाने गडी बाद होत गेले. शेवटी अगदी एका चेंडूवर ३ धावांची आवश्यकता असताना फलंदाज मोहित याने विजयी चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. सगळीकडे या यंग ब्रिगेड चे कौतुक केले जात आहे.भारताच्या या विजयाने पुन्हा एकदा हेच सिद्ध केल की बाप तो बापच राहणार..