Category: सावंतवाडी

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अधिव्याख्याता सचिन लांजेकर यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट…..

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा मेकॅनिकल विभागाचे अधिव्याख्याता सचिन सुनील लांजेकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ‘हीट ट्रान्सफर’ विषयात पीएचडी संपादन केली आहे. कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटीतून त्यांनी ऑटोमोबाईल रेडिएटरमध्ये…

यंदा घर पडेल अंगावर! छप्पर हरवलेल्या ‘त्या’ अगतिक माऊलीच्या आक्रोशाला भाजप युवा नेते विशाल परब यांचा ‘मदतीचा हात’..

डोक्यावर छप्पर नाही, घरात कमावता माणूस नाही, सोबतीला फक्त मरणयातना आणि अंगावर येणारा पावसाळा… अशा अत्यंत विदारक आणि ह्रुदय पिळवटून टाकणाऱ्या परिस्थितीत इन्सुली पागावाडी येथील एक ६५ वर्षांची वृद्ध विधवा…

युवासेना सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी मोईन फिरोज खान यांची निवड..

सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील शिंदे गट युवा सेना पक्षाचे धडाडीचे पदाधिकारी मोईन फिरोज खान यांची आज सावंतवाडी युवा सेना उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मोईन खान यांनी मागील काळात…

सिंधुदुर्गातील पहिल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिपला उत्स्फूर्त प्रतिसाद : भोसले सैनिक स्कूलचे आयोजन…..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ ला विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भोसले नॉलेज सिटी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यातील…

जात-पात विसरून हिंदू एकजुटीचा संदेश…

जात, पंथ आणि उपजातींच्या चौकटीत अडकून न राहता केवळ हिंदू म्हणून एकत्र येणे ही आजच्या काळाची गरज असून, हिंदू समाजाची एकजूट हीच त्याची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन सिंधुमित्र सेवा…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमापुजन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा युवानेते…

मळगाव येथे सकल हिंदू संमेलनाचे आयोजन..

हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती, मूल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी मळगाव शालू मंगल कार्यालय येथे रविवारी दिनांक ३१ मे रोजी सकल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी प्रमुख मार्गदर्शक…

कोलगाव येथील बेळगाव हायवे रोड येथे पुलाचा खालचा भाग जीर्ण झाल्याने अपघात होण्याची शक्यता..

वेंगुर्ला बेळगाव हायवे रोड कोलगाव येथील धुरीवाडी येथील पूल जीर्ण झालेले आहे. अश्यातच पुलाचा खालचा भाग हा कमकुवत होत चालला. साधारण १० वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मोठा पूर आला…

युवा नेतृत्व विक्रांत विकासभाई सावंत; वाढदिवस विशेष..

होय वारसा आहे संघर्षाचा.. वारसा आहे सामाजिक जाणीवेचा.. वारसा आहे उपेक्षित, गरजू व्यक्तींच्या मदतीचा..वारसा आहे शैक्षणिक क्रांतीचा.. वारसा आहे युवा रोजगार निर्मितीचा.. अगदी हा वारसा चालत आला आहे तो आजोबा…

सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाचा होणार कायापालट…..

सावंतवाडी तालुक्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मोती तलावाच्या पुनरुज्जीवन व आधुनिक सुविधांसह त्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आणि सविस्तर सादरीकरण पार पडले. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री…

You missed

error: Content is protected !!